Mumbra Dam : खडी मशीन डॅममध्ये अडकलेल्या 5 मुलांची 12 तासांनंतर सुटका

मुंब्राच्या खडी मशीन डॅममध्ये अडकलेली 5 मुलं 12 तासांनंतर परतली आहेत. डोंगरात खेकडे पकडायला गेलेल्या 5 लहान मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुंब्राच्या खडी मशीन डॅममध्ये अडकलेली 5 मुलं 12 तासांनंतर परतली आहेत. डोंगरात खेकडे पकडायला गेलेल्या 5 लहान मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे. अचानक जोरदार पाऊस आल्यामुळे लहान मुलं डॅममध्ये अडकली होती. दोराच्या सहाय्याने त्या लहान मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशामक विभागकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com