Nagpur Vijaykumar Gavit : विजयकुमार गावितांची आदिवासींच्या आंदोलनाला भेट

विजयकुमार गावित यांनी आदिवासी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली.
Published by :
Team Lokshahi

नागपूर: संयुक्त आदिवासी कृतीसमितीचे नागपूरच्या संविधान चौकात २७ सप्टेंबरपासुन साखळी उपोषण सुरू आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (४ ऑक्टोंबर) आदिवासी समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी आदिवासी महिलांनी अचानक घरकुलाच्या प्रश्नावर त्यांची गाडी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com