Mumbai : मुंबईतील ब्रिटीशकालीन 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार? मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक

राज्य मंत्री मंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा निर्णय होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य मंत्री मंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा निर्णय होणार आहे. परळ, सँडहर्स्ट रोडसह १० स्थानकांची नावे बदलण्याचा विचार आहे. तर मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची हालचीली सुरु झाल्याचे दिसतंय यामध्ये ८ ते १० स्थानकांचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

आज त्या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. आज हा प्रस्ताव मंत्री मंडळामध्ये मांडला जाईल आणि मंजूरी मिळाल्यास मुंबईतील जे रेल्वे स्थानक आहेत ब्रिटीश काळापासून त्या रेल्वे स्थानकाला जे नाव होतं त्यात आता बदल होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com