Nana Patole on Ajit Pawar : काकांचे वय विचारणाऱ्या अजित पवारांनी मोदींचे वय विचारले पाहिजे

हिंमत असेल तर अजित पवार यांनी मोदींना वय विचारावं, वयाच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंमत असेल तर अजित पवार यांनी मोदींना वय विचारावं, वयाच्या मुद्यावरून नाना पटोले यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ८० च्या वर गेल्यावर मोदींना सुद्धा वय विचारू, असं अजित पवार यांचं नाना पटोले यांना प्रत्युत्तर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com