Nana Patole on Lok Sabha Election 2024 : अमरावती लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा दावा

अमरावती लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने दावा केला आहे. अमरावती काँग्रेसकडेच राहणार, असे पटोले यांनी म्हटले आहे.
Published by :
Team Lokshahi

अमरावती लोकसभा मतदार संघावर काँग्रेसने दावा केला आहे. अमरावती काँग्रेसकडेच राहणार, असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. अमरावती काँग्रेसकडेच राहिल. आमची तयारी तशी सुरू आहे, असे देखील पटोले यांनी सांगितले आहे.

पंधरा दिवसात जागावाटपाचा निर्णय होईल. लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भाजपला उतरती कळा लागल्याची टीका देखील पटोलेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com