व्हिडिओ
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर नाना पोटोलेंचं मोठं वक्तव्य
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुन्हा एकदा कामाला लागली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडी सुद्धा पुन्हा एकदा कामाला लागली आहे. मात्र सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल? यावरून महाविकास आघाडीतच बिघाडी पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा चेहरा राहणार आहे. हाविकास आघाडीत मुख्यमंत्री ह्या पदापेक्षा महाराष्ट्र ची संस्कृती धर्म वाचविण्यासाठी आम्ही काम करतो असं ते म्हणाले.