Chandrashekhar Bawankule : नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती

अशोक चव्हाण यांना राज्यासभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीला माहिती मिळाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अशोक चव्हाण यांना राज्यासभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीला माहिती मिळतेय. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीकरता उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे. लोकसभेकरता नारायण राणे यांना उतरवलं जाऊ शकतं तर केंद्रीयमंत्री पियुष गोयलही मुंबईतून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com