Narayan Rane On Maratha Reservation: नारायण राणेंची मराठा आरक्षणावरील पत्रकार परिषद रद्द

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचना जारी केली आहे. यानंतर ओबीस समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज त्यांची पुढील भूमिका मांडणार होते. दरम्यान राणे यांनी आजची ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com