Nashik Protest : नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

जालना (Jalana) येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत.
Published by  :
Team Lokshahi

जालना (Jalana) येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) मराठा संघटना आक्रमक झाल्या असून संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या (Sambhaji Briged) माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करण्यात येत असून घटनेच्या तळापर्यंत जाऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com