व्हिडिओ
Pandharpur: राष्ट्रवादी SP पक्षाचे नेते अभिजीत पाटलांना मोठा धक्का; थकित कर्ज प्रकरणी बँकेची कारवाई
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटलांना मोठा धक्का बसला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. थकित कर्ज प्रकरणी ही बॅकेची कारवाई करण्यात आली आहे. आज अचानक राज्य सहकारी बँकेने या ठिकाणी 3 गोडाउन जप्त केले आहेत.
