Sushma Andhare on Nawab Malik : भाजपच्या विरोधानंतरही नवाब मलिक राष्ट्रवादी गटात

नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीने या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का?
Published by :
Dhanshree Shintre

नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत हे आता स्पष्ट झाले आहेत. भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीने या दाव्यानंतर केराची टोपली दाखवली आहे का? अशी जोरदार चर्चा सुरु आहे. कारण नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा दावा आहे. सूरज चव्हाण यांच्या दाव्याने भाजप-एनसीपीतील वाद चव्हाट्यावर आलेला आहे. भाजपचा विरोध असताना सुद्धा नवाब मलिक अजित पवारांसोबतच का? अशी चर्चा सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com