Ajit Pawar : 'पार्थ पवार यांना उमेदवारी द्या अन्यथा…' राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा काय?

पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
Published by :
Team Lokshahi

पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागणी केली जात असून केवळ मागणी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांनी थेट पक्षाला इशारा देत पार्थ पवार यांना उमेदवारी न दिल्यास हजारो युवक पक्षाबाहेर पडतील असा इशारा रवींद्र पाटील यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com