NCP MLA Disqualification Hearing: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आज सकाळी 11.30 वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी आमदारांची नियमित फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे.
Published by :
Team Lokshahi

राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आज सकाळी 11.30 वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी आमदारांची नियमित फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. तर 31 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 25 जानेवारीपर्यंत ही सुनावणी चालणार आहे. दोन्ही गटाच्या बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील आणि 31 जानेवारीपर्यंत जाहीर करतील अशी शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com