NEET PG 2024 : 'नीट पीजी' परीक्षेला स्थगिती; केंद्राचा मोठा निर्णय

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या 'नीट पीजी' परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. परीक्षेची नविन तारीख लवकरचं जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे
Published by :
Team Lokshahi

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या 'नीट पीजी' परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. परीक्षेची नविन तारीख लवकरचं जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे, तसेच पेपरफूटी प्रकरणामुळे हा निर्णय घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com