Ratnagiri- Sindhudurg : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत निवडणुक लढवण्यासाठी आणखी एक दावेदार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी भाजपमधून आणखी एक इच्छुक पुढे आला आहे.
Published by :
Team Lokshahi

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी भाजपमधून आणखी एक इच्छुक पुढे आला आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणूक प्रमुख पद मिळाल्याने आपण उमेदवारीच्या शर्यतीत आल्याचे प्रमोद जठार म्हणत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com