New Year Celebration
New Year CelebrationTeam Lokshahi

New Year Celebration: जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा

जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.

जगात प्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. भारतात 31 डिसेंबरची संध्याकाळ असली तरी न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियमध्ये नवीन वर्षाला सुरुवात झाली असून यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचा जल्लोष सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com