Nilesh Rane On Vinayak Raut: माजी खासदार निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका

सामंत बंधू आणि आमच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निलेश राणे यांनी म्हटले आहे.
Published by :
Sakshi Patil

माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे. सामंत बंधू आणि आमच्यात तेढ निर्माण करण्याचे काम विनायक राऊत करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक पुढ्या सोडल्या पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत.

स्वत:च्या बेरोजगार मुलाला रोजगार देण्याचे एकमेव काम राऊत यांनी केले आहे. तसेच दहा वर्षात अनेक घोटाळे त्यांनी केले असून जनता त्यांना जागा दाखवेल. अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com