Shivsena Vs BJP : नितेश राणेंनी काढली शिंदे गटाच्या नेत्याची लायकी

सिंधुदुर्गमधून भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नितेश राणे यांनी यावेळेस शिंदे गटाच्या नेत्याची लायकी काढली आहे.
Published by :
Team Lokshahi

सिंधुदुर्गमधून भाजप आणि शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. नितेश राणे यांनी शिंदे गटाच्या नेत्याची लायकी काढली आहे. कणखरेवाडी रस्त्याच्या निधीवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी नितेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजय आंगरे यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com