व्हिडिओ
Nitin Desai Death Enquiry : एडलवाईज कंपनीच्या संचालकांची आज चौकशी
एडलवाईज कंपनीच्या संचालकांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ही चौकशी होणार आहे.
रायगड: एडलवाईज कंपनीच्या संचालकांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ही चौकशी होणार आहे. आज खालापूर पोलीस ठाण्यात या चौकशीसाठी एडलवाईज कंपनीच्या संचालकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.