Nitin Deshmukh On MLA Disqualification: अपात्रतेच्या निकालावर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया

राहुल नार्वेकर यांना सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीश बनवा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

राहुल नार्वेकर यांना सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीश बनवा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे. तर गाढवा कडून अशाच निकालाची अपेक्षा होती असे म्हणत देशमुख यांनी नार्वेकरांवर टीका केली आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना तातडीने मुंबईला बोलावं असल्याचं ही देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com