Nitish Kumar : 'मला फक्त लाज नाही...,' 'त्या' विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी

महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी माफी मागितली आहे.
Published by  :
Team Lokshahi

महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी माफी मागितली आहे. महिलांच्या प्रजनन दराबाबत नितीश कुमारा यांनी विधानसभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. वक्तव्यावरुन मोठा वादंग झाल्यानंतर नितीशकुमारांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भाषणातून महिलांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, अनावधानानं काही वक्तव्य केली. त्याबद्दल माफी मागत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com