Shivaji Park Rada: शिवाजी पार्कातील राड्याप्रकरणी 50-60 जणांना नोटीस

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संधेला झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेले आहेत.
Published by  :
Team Lokshahi

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्व संधेला झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेले आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांकडून कार्यकरत्यांना आदेश देण्यात आलेले आहे. आतापर्यंत 50-60 जणांनविरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्कातील पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com