व्हिडिओ
ओबीसी नेते लक्ष्मण हाके राहुल गांधी यांची भेट घेणार; म्हणाले...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके म्हणाले की, आमचं एकच म्हणणं होते की, सन्मानीय राहुल गांधींजी ओबीसींच्या बाबतीमध्ये एक व्यापक भूमिका घेताना दिसत आहेत.
मराहाष्ट्रातलं काँग्रेसचं नेते पृथ्वीराजबाबा चव्हाण असो किंवा थोरात असो हे ओबीसींबद्दल एका शब्दाने बोलायला तयार नाही.
थोरात ज्या विधानसभा मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघ्यामध्ये ओबीसींची संख्या किती, त्यांना मतदान करत नाही का? याबाबतीमध्ये आम्हाला राहुल गांधी यांची वेळ मिळावी, अशी आम्ही विनंती वडेट्टीवार साहेबांना केली. असे लक्ष्मण हाके म्हणाले.