BJP President : भाजप अध्यक्ष RSS मुख्यालयातून ठरणार, ओम माथुर- सुनील बन्सल यांच्या नावांची चर्चा

भाजप अध्यक्ष RSS मुख्यालयातून ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

भाजप अध्यक्ष RSS मुख्यालयातून ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यक्षपदासाठी ओम माथुर, सुनील बन्सल यांच्या नावांची चर्चा आहे. जे. पी . नड्डांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ याच महिन्यात संपतोय आणि भाजपाला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे पण हा अध्यक्ष नेमका कोण असणार आहे, कोण निवडणार याविषयी चर्चा सुरु असताना RSSच्या मुख्यालयातून भाजपाचा अध्यक्ष ठरणार असल्याची माहिती आहे. भाजपचा नवीन अध्यक्ष नागपूर RSSच्या मुख्यालयातून ठरणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com