Ch. Sambhaji Nagar श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवभक्तांची घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात मोठी गर्दी!

बारावी ज्योतिर्लिंग श्रावण सोमवारी भाविकांनी गजबजले.
Published by :
Team Lokshahi

बारावी ज्योतिर्लिंग श्रावण सोमवारी भाविकांनी गजबजले. बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर या ठिकाणी भाविक भक्तांची श्रावण सोमवार निमित्त महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय. भाविक महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच हजेरी लावतायत. हजारो लाखो भाविक आज घृष्णेश्वर नगरीत दाखल होऊन महादेवाचे दर्शन घेतायत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com