Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नामदेव पायरी, मंदिराचा कळस, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, तुकाराम भवन वेगवेगळ्या रंगात न्हावून निघालंय. विठुरायाच्या दर्शनासाठी दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com