Patna Opposition Meeting : मोदींविरोधात पाटण्यात एकवटले दिग्गज नेते

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली.
Published by :
Team Lokshahi

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com