विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. स्मार्ट मीटरविरोधात विरोधकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com