Mumbai : राज्य सरकारतर्फे क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

सांस्कृतिक स्पर्धा 2024 चे आयोजन आरसीएफ क्रीडा संकुल चेंबूर मुंबईमध्ये करण्यात आलेले होते.
Published by :
Dhanshree Shintre

राज्य सरकारच्या महसूल मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभाग राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2024 चे आयोजन आरसीएफ क्रीडा संकुल चेंबूर मुंबईमध्ये करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून निरंजन सिंधासू जमाव बंदी आयुक्त संचालक भूमिअभिलेख पुणे याचबरोबर जयंत निकम उपसंचालक भूमी अभिलेख मुंबई आणि सिद्धेश लाड क्रिकेटर यासोबत इतर मान्यवर व राज्यातील 36 जिल्ह्यातील खेळाडू उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com