Pandharpur : ग्रामीण रुग्णालयाची इमारत 3 वर्षांपासून धुळखात

सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची ट्रॉमा केअर सेंटर इमारत तीन वर्ष झाले धुळखात पडून आहे.
Published by :
Team Lokshahi

पंढरपूर : सांगोला तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची ट्रॉमा केअर सेंटर इमारत तीन वर्ष झाले धुळखात पडून आहे. ग्रामीण रुग्णालयाची क्षमता अपुरी पडत असल्याने 12 कोटी रुपये खर्च करून तीन वर्षांपूर्वी ही इमारत बांधली होती. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही आरोग्य व्यवस्था धूळ खात पडून आहे. ट्रॉमा केअर सेंटर तात्काळ सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com