Pune: पुणे पोलिसांकडून गुंडांची परेड

पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीची पाळेमुळे उखडण्यास सुरुवात केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीची पाळेमुळे उखडण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयमध्ये मंगळवारी त्यांनी पुणे शहरातील सर्व टॉप मोस्ट गॅंग आणि गँगस्टर्स आणि त्यांचे सर्व सहकारी गुन्हेगार यांची परेड घेतली. सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावून त्यांना सज्जड दम भरण्यात आला. यावेळी कुख्यात गजानन मारणे, कुख्यात निलेश घायवळ, आंदेकर या टोळ्यांसह प्रमुख नामाचीन गुंडांच्या टोळ्या देखील या परेडसाठी बोलवण्यात आल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com