Thane Hospital Death : आठवडाभरात 23 जण दगावले, अनागोंदी कारभाराचे बळी

मागील 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आजही या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
Published by  :
Team Lokshahi

ठाणे: कळवा रुग्णालयात आजही ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आजही या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com