Yavatmal : यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या

यवतमाळमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढल्याची माहिती आहे. मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये चक्क अळ्या निघाल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

यवतमाळमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढल्याची माहिती आहे. मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये चक्क अळ्या निघाल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्हा परिषदातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर हे चॉकलेट आहे पोषणयुक्त या पोषण आहारामध्ये अळ्या आढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जस्ट युनिव्हर्सल प्रायवेट लिमिटेडच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जी शाळेतील मुलं आहे त्यांना पोषण मिळावं, गरिब मुलांना पोषण मिळावं यासाठी पोषणयुक्त आहार दिला जात होता. पण ज्या कंपनीला याचं कंत्राट दिलेलं आहे त्या कंपन्याकडून मुलांना पोषणयुक्त आहार दिलं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com