PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

राहुल गांधी यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महायुतीच्या सभेत ते बोलत होते.
Published by :
Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com