PM modi: पंतप्रधान मोदींची 'मन की बात' पुन्हा सुरु होणार; 'या' दिवशी करणार देशाला संबोधित

30 जूनला रेडिओवर मोदींची 'मन की बात' सुरु होणार आहे. तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला भाग आहे जो 30 जूनला लाईव्ह होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

30 जूनला रेडिओवर मोदींची 'मन की बात' सुरु होणार आहे. तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिला भाग आहे जो 30 जूनला लाईव्ह होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मोदींची 'मन की बात' पुन्हा सुरु होणारआहे. 30 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. मोदी तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या भागात नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com