NCP Office Pune : कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात, कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर

पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा करण्याची शक्यता आहे. पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा दावा करण्याची शक्यता आहे. पुण्यातील शहर कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. प्रशांत जगताप सध्या शरद पवार गटासोबत आहे. कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नाही प्रशांत जगताप यांची माहिती दिली आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com