गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस उल्हासनगरला रवाना

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये आपल्या शत्रूवर हल्ला केला आहे. गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह दोघांना अटक केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये आपल्या शत्रूवर हल्ला केला आहे. गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह दोघांना अटक केलं आहे. महेश गायकवाडांवर एकूण सहा गोळ्या झाडल्या आहेत. गणपत गायकवाडांना घेऊन पोलीस उल्हासनगरला रवाना झाले आहेत. त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com