व्हिडिओ
घाटकोपरमध्ये पोलिसांची मुजोरी, 'लोकशाही'च्या पत्रकाराला धक्काबुक्की
घाटकोपरमध्ये 'लोकशाही'च्या पत्रकाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. 'लोकशाही'च्या पत्रकाराला वार्तांकन करताना अडवलेला आहे.
घाटकोपरमध्ये 'लोकशाही'च्या पत्रकाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. 'लोकशाही'च्या पत्रकाराला वार्तांकन करताना अडवलेला आहे. घाटकोपरमध्ये पोलिसांची हरेरावी आहे. 'लोकशाही'चे प्रतिनिधी घाटकोपरमध्ये वार्तांकन करत होते, संवाद साधत होते, उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेत होते आणि त्याचवेळी ही धक्काबुक्की करण्यात आलेली आहे.