Sangli: सांगलीतील इरळी गावात पोलिसांची छापेमारी

सांगलीतील इरळी गावात पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली.
Published by :
Dhanshree Shintre

सांगलीतील इरळी गावात पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली. एमडी ड्रग्स बनवलं जात असल्याच्या संशयाने ही छापेमारी करण्यात आली. तर इरळीमध्ये ड्रग्सचा मोठी साठा असण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. तर या कारवाईच्या तपशीलाबाबत मुंबई गुन्हे शाखेकडून गोपनीयता देखील समोर येत आहे. या संदर्भातील कोणतीही माहिती ही गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आलेली नाही. मात्र इरळी गावात मोठी छापेमारी करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com