Cm Eknath shinde Mumbai Tour : मुंबईत प्रदुषण वाढलं! मुख्यमंत्री शिंदे पहाटेच उतरले रस्त्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईत पाहणी दौरा सुरू आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली.
Published by  :
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईत पाहणी दौरा सुरू आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. मुंबईच्या कलानगर फ्लायओव्हरपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मार्गे सांतक्रूझ मिलन सबवे पर्यंत पाहणी केली. यावेळी मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला. शिंदेंसोबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलही उपस्थित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com