राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण इथेनॉल प्रकल्प सुरु करुन कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशाचे साखर उत्पादन 450 लाख टन करण्याचे आणि वर्षाला एक हजार कोटी लिटर साखर कारखाना आधारित इथेनॉल निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com