Prakash Ambedkar : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेल्या भारतरत्न बाबत आंबेडकर यांने मोठे वक्तव्य केलंय. त्यांना मिळालेले भारतरत्न म्हणजे एक प्रकारे फार्स आहे.
Published by :
Team Lokshahi

लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेल्या भारतरत्न बाबत आंबेडकर यांने मोठे वक्तव्य केलंय. त्यांना मिळालेले भारतरत्न म्हणजे एक प्रकारे फार्स आहे. पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांनी मोहम्मद जीण्णा यांच्या मजारीवर फुल चढवले तर त्यांना पक्षातून काढले. आता ते दोष मुक्त झाले आहेत का? प्रकाश आंबेडकर यांनी हा सवाल उपस्थित केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com