Prakash Ambedkar: मविआच्या जागावाटपावर प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट, म्हणाले...

प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
Team Lokshahi

प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास अघाडीमध्येच 15 जागांवर एकमत नाही आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि ठाकरे गटात 10 जागांवर तिढा असल्याचं देखील ते म्हणाले. तिन्ही पक्ष पाच मतदारसंघावर ठाम आहेत, त्यामुळे तोडगा नाही आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com