Praniti Shinde: पंढरपुरात प्रणिती शिंदेच्या कारला अज्ञातांनी घेरलं, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Published by :
Sakshi Patil

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पंढरपुरातील सरकोलीजवळ अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. अज्ञात हल्लेखोर भाजपचे असल्याचा प्रणिती शिंदेंनी आरोप केला आहे. मराठा आंदोलकांच्या नावाखाली भाजपचे लोक असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com