Chhatrapati Sambhaji Nagar : जि.परिषद शिक्षकांचा मुद्दा पुन्हा पेटणार

5 सप्टेंबर शिक्षक दिनी आमदार प्रशांत बंब शिक्षकांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत.
Published by  :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद शिक्षकांचा मुद्दा पुन्हा पेटणार. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी आमदार प्रशांत बंब शिक्षकांच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करणे यासाठी या प्रमुख मागण्या घेऊन प्रशांत बंब मोर्चा काढणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com