कशी घडली प्रियांका दिवटे? पाहा प्रेरणादायी संघर्ष

कशी घडली प्रियांका दिवटे? पाहा प्रेरणादायी संघर्ष

Social Star : प्रियांका दिवटे लोकशाही मराठीवर | Priyanka Diwate | सोशल स्टार
Published on

प्रियंका दिवटे प्रसिध्द व्हिडीओ क्रिएटर आणि सोशल स्टार आहे. सोशल मीडियावर प्रियंकाचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रियंकाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ती केवळ सोशल स्टार नसून तिची स्वतःची मेकअप अकॅडमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रियंकाचा संघर्षही तेवढाच प्रेरणादायी आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ....

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com