Pune : चांदणी चौकाजवळ असलेल्या वेद भवन परिसरातील लोकांच आंदोलन,सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी मोर्चा

पुण्यातील वेद भवन परिसराच्या विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी मूक मोर्चा काढला.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील वेद भवन परिसराच्या विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी मूक मोर्चा काढला. कोथरूड आणि वारजे परिसरातील विविध समस्येकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यानं हजारो रहिवासी रस्त्यावर उतरलेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com