Chhatrapati Sambhaji Nagar : ऑनलाइन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. ऑनलाइन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला. ऑनलाइन परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी आंदोलन करण्यात आले आहे. क्रांती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढम्यात आला आहे. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन केले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सरकार विरोधात हे विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com