Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे यांची आज पुण्यामध्ये जाहीर सभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा. मेळाव्याला संजय राऊत करणार संबोधित. ठाकरे गट पुण्यात करणार शक्ती प्रदर्शन.
Published by :
Team Lokshahi

पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा पार पडला. ठाकरे गटाच्या मेळाव्याला खासदार संजय राऊत करणार संबोधन. ठाकरे गटाकडून पुण्यात मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. मेळ्याच्या ठिकाणी ठाकरे गटाची मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट पुण्यात करणार शक्ती प्रदर्शन. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुण्यात आज संध्याकाळी संजय राऊत यांची जाहीर सभा आंबेडकर कॉलेजच्या मैदानावर होणार. ठाकरे गटाचा आज संध्याकाळी पार पडणार मेळावा. पुण्यातून संजय राऊत साधणार सरकारवर निशाणा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com