Pune ATS : पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश

दहशतवाद्यांनी वापरलेली चारचाकी एटीएसने जप्त केली.
Published by  :
Team Lokshahi

पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी एटीएसने जप्त केली. दहशतवाद्यांनी वापरलेली एक चारचाकी गाडीदेखील एटीएसने जप्त केली. या गाडीत २ पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे आढळून आली. घरी कोणाच्या हाती लागू नये, म्हणून या दोघांनी पिस्टल आणि काडतुसे लपवून गाडीत ठेवली होती. १८ जुलैला मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. हे दोघे ही एनआयएने जाहीर केलेल्या वॉन्टेड यादीमधले दहशतवादी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com